मालवणी तडका 🌹
मालवणी भाषेचा अभिमान 👨🌾
Tuesday, September 22, 2020
मालवणी तडका 🌄
👹 कोरोना 👹
टिबी झालो मलेरिया झालो
आता इलो कोरोना
विचित्र ह्यो रोग ईलो
यंदा काय जायना.
बंद झालो काम- धंदो
सोन्याच्या जाग्यार ईलो कांदो
अभ्यास पण ईसारलो रामगो
सगळ्यांचोच झालो वांदो.
लोका मेली लाखांनी
पण गावाना औषध - पाणी
नुकसान जावने करोडानी
पण कोरोना एकदा सरानी.
राहुल आईर.
Subscribe to:
Comments (Atom)