@ दशावतारी @
सिंधुदुर्गाचा उघडला फाटक ।
तेव्हा माका दिसला दशावतारांचा नाटक।।
जात्रेक आसता दशावतारांचा नाटक।
जुन्या लोकांका नाटकाची खूप चटक।।
प्रसिद्ध आसा दशावतारांची कला।
नाटक बघुक गेलली शाणो आणि सकला।।
दहा अवतार घेवन नाटक करतत।
म्हणानंच ह्यांका दशावतारी म्हणतत।।
राहुल आईर.
No comments:
Post a Comment